CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली.
सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.