- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
भोंदू अशोक खरात भाजपचा…, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
आता आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं असा टोलाही खरात यांनी लगावला.
-
LPG Booking : आता 35 दिवसांनंतर मिळणार बुकिंग केलेला सिलिंडर; व्हायरल दाव्यांचं सत्य समोर!
LPG Booking इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.
-
महाराष्ट्र केसरी विजेत्याचे विधानभवनात कौतुक; मुख्यमंत्र्यांकडून हर्षवर्धन सदगीरचा सन्मान
विधान भवनात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.
-
Ashok Kharat : ५ गोळ्या अन् ५ नरबळी? खरातच्या ‘सैतानी’ फार्महाऊसमध्ये नक्की कुणाचे सांगाडे?
Ashok Kharat अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा आणि रक्ताचा खेळ खेळणाऱ्या या 'कॅप्टन'चा खरा चेहरा आता पोलिसांच्या कोठडीत ओरबाडला जाईल. पण...
-
पाथर्डीत भाजपचा निर्धार मेळावा उत्साहात; अक्षय कर्डिले यांची विकासाची ग्वाही
मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
-
भोंदूबाबा खरातला सरकारी पाठबळ? मंदिर विकासासाठी 105 कोटींचा निधी; तत्कालीन मंत्री रावल यांचं मौन
शासन निर्णयानुसार, नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर ईशान्येश्वर देवस्थान विकासासाठी तब्बल 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर.









