Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]
चंद्रपूर जिल्ह्यातील येथील घोडाझडी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत.
Atul Bhatkhalkar on Ambadas Danve for Aurangjeb Kabar : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये क्रूरकर्मा मुघल बादशहा औरंगजेबा वरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेला आहे या मुद्द्यावरून वारंवार सत्ताधारी आणि विरोधक भेटताना दिसतात यामध्येच आज भाजपने ते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका करत अंबादास दानवे यांना सवाल केला. ‘फक्त 2 पुरावे हवेत…’ खोक्याची थेट घटनास्थळी […]
Police Reaches Shirur Kasar With Satish Bhosale Recreates Crime Scene : कराडनंतर बीडमध्ये (Beed Crime) खोक्याभाई चांगलाच हिट झालाय. प्राण्यांची शिकार आणि लोकांना अमानुष मारहाण या कारणांमुळे सतीश भोसले (Satish Bhosale) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हरणांची शिकार आणि ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्यानंतर सतीश भोसले फरार होता. पोलिसांनी मागावर राहून त्याला प्रयागराज येथून अटक केली. […]
एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये
Teacher Ending His Life In Front Of Bank In Beed : खून, खंडणी, हाणामारी या घटनांचं बीड जिल्हा माहेरघर बनलेलं आहे. त्यामुळे राज्यात बीडमुळे मोठं तणावाचं वातावरण आहे. अशातच पु्न्हा एकदा बीडमध्ये (Beed) एका शिक्षकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या शिक्षकाने स्वत:च्या लेकीसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली (Teacher Ending His Life) असल्याचं […]