जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने परिसरातील हरणांची शिकार त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे.
Walmik Karad : पंधरा लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारील नाहीतर तुझी समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकी दिली.
Pune Police Commissioner Warning Birthdays Celebrations On Streets : मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आता अलीकडे पुण्यात (Pune News) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर येवून धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा केला जाण्याची नवीन पद्धत सुरू (Amitesh Kumar Warning) झालीय. एखाद्याचा वाढदिवस असेल तर रात्री बारा वाजता टोळके मोठ्या प्रमाणावर फटाके फोडतात. […]