बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेमध्ये धक्कादायक खुलासे समोर डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली.
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.
मुंबई हायकोर्टाने मोदी सरकारला मोठा दणका दिला आहे
खासदार निलेश लंके पत्नी राणी लंके यांच्या आमदारकीसाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत असल्याचं दिसून येत आहे.