तिसऱ्या फेरीतही वडेट्टीवार पिछाडीवर असून कृष्णलाल सहारेंनी 3221 मतांनी आघाडी घेतली.
राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे.
अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे 4 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
Assembly Election : नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचा कल हाती आलायं.
वाचा निकाल काय आहे?, मराठवाड्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे.