बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं.
नगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी नेवासा फाटा येथे काही लोक अमरण उपोषणास बसणार आहेत.
'दिव्याज फाऊंडेशनच्या अमृता फडणवीस समुद्रावरील कचरा साफ करतात हे अत्यंत चांगलं काम करता. त्यांनी आता आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Bapu Pathare : राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार वडगावशेरीत भाजपला मोठा धक्का देत बापू पठारे
काल रात्री बारा वाजताच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतून घडलेल्या अपघातामधून चंद्रकांत पाटील थोडक्यात वाचले.