विधानसभेच्या तोंडावर अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असं बॅनर नांदेड शहरात लावण्यात आलं आहे.
लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
सोमवारपासून (ता. १६ सप्टेंबर) नॉर्दर्न आर्क कॅपिटल लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना खुली होत आहे. प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य.
दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Dhule Accident : राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने (Dhule Accident) वाढत चालले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू आहे. भरधाव वेगातील (Road Accident) वाहनांमुळेच अपघात होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आताही असाच भीषण अपघात धुळे जिल्ह्यात (Dhule News) घडला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडी यांची समोरासमोर […]