मुंबई : बुलढाण्यातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना महायुतीचे आक्रोश आंदोलन रद्द करण्यात आले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र मुंबईकरांना ज्यांनी गेली 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. (Agitation […]
Road Hypnosis : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं आहे. तसेच रोड हिप्नॉसिसमुळं […]
Maratha Reservation : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार (Mauli Pawar) यांनी मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर […]
sanjay Raut On BJP and Shinde Camp : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मगाशी एक घोषणा ऐकली हा एक ट्रेलर आहे. आता खरा सिनेमा सुरु झाला आहे, असे म्हणत राऊतांनी राज्य […]
Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केला होता. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. थोरातांच्या आरोपाला विखेंनी प्रत्युत्तर दिले आहे. हे त्यांचे अज्ञान आहे. त्यांनी आकडेवारी कुठून आणली हे माहित नाही. […]
Sharad Pawar On Buldhana Bus Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातावर भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात.जो अपघातात […]