निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
बारामतीमधील विजयानंतर आज सुप्रिया सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत केले.