औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.
लोकसभा मतदानाचा 5 वा टप्पा पूर्ण होताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहलं आहे. तसंच, विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
अहमदनगर शहरातील दोन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत संथ गतीने मतदान झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपव टीका केली आहे. तसंच, मोदींच डिजीटर इंडिया फेल झाल्याचही ते म्हणाले.
मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.