जो आमच्यावर हल्ले करतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील त्यांच्यावर प्रतिहल्ला करू अस योगी म्हणाले.
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
20 मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे लढत.
Pune Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर परिसरात चार दिवसापूर्वी होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मुत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते
छत्रपती संभाजीनगर येथून गर्भलिंगनिदानाबाबत धक्कादायक माहित समोर आली आहे. येथून फरार असलेली आशा वर्करला अटक करण्यात आली आहे.
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.