Eknath Shinde and Devendra Fadnavis inaugurate Samruddhi Highway : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला द्रुतगती मार्गाने जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) दुसऱ्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महामार्गाचा दुसऱ्या टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर सहा तासांत कापता […]
Devendra Fadnavis Shayari In Shirdi : समृद्धी महामार्गाच्या मुंबई ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीसांचा शायराना अंदाज उपस्थिताना पुन्हा एकदा अनुभवता आला. मात्र, फडणवीसांनी सादर केलेल्या शायरीतून आता फडणवीसांना केंद्राचे वेध लागल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जर केंद्रात गेले तर, त्यांना […]
Chagan Bhujbal : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज महाविकास आघाडीतील जागावाटप आणि तिकीटवाटपाबाबत महत्वाची माहिती दिली. भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भुजबळ […]
Devendra Fadnavis Said The opposition should decide who will be their national leader : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. आगामी निवडणुकीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येतांना दिसताहेत. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री […]
Eknath Shinde : ‘संसद भवनाच्या उद्घाटनावरून काही लोकांना पोटशूळ उठला आहे, ही पोटदुखी आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे त्याला विरोध कसला करताय? केजरीवाल मुंबईत येतात शरद पवारांना भेटतात. पंतप्रधान मोदींचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळं होतंय. आम्ही कुणाच्या दारात जात नाही. आपलं शासन हे सर्वसामान्यांच्या दारी जातंय, हा खरा फरक आहे.’ […]
Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी भाजप आणि मविआतील नेते सोडत नाही. आताही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असतांना राज्यात विकासाची कामं झाली नाही. आधीच सरकार हे […]