राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर असा पाऊस सुरू झाला आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी 17 सभा घेतल्या यातील फक्त 3 उमेदवार विजयी झाले.
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकटा चलोचा निर्णय घेतला होता. त्याचा त्यांना फटका बसला. सुमारे, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे.
लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.