राज्यात मराठ विरूद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. यामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी नेते लोकसेला डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज मनसेने अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.