Sujay Vikhe : खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या घरकुल प्रकल्पातील 144 घरकुलांच्या अंतिम हप्त्याचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेतील लाभार्थी नागरिकांचे घरकुल बांधून पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला होता. ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल मात्र […]
Sanjay Raut On Election Commission: निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (Shivsena) कोणाची आणि राष्ट्रवादी (NCP) कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य…बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील […]
छ. संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट विरोध केला आहे. त्यामुळे आता जरांगे विरूद्ध भुजबळ यांच्यात शब्दीक युद्ध सुरू झाले आहे. EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकतं. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे उपमुख्यमंत्री […]
Ahmednagar News : संगमनेर कारागृहाचे गज कापून फरार झालेल्या चार सराईत गुन्हेगारांना पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. कारागृहातून पळून गेल्यानंतर हे चारही आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका शेतात लपून बसले होते. तेथूनही पुढे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र, पोलिसांनी अतिशय चलाखीने त्यांना जाळ्यात अडकवून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, फक्त 36 तासांतच पोलिसांनी […]
Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुन्हा एकदा कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. थोरात यांचा कृतज्ञता सोहळा संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. वडगावपान येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात यांनी विखेंवर सडकून टीका केली. आम्ही काँग्रेसशी प्रामाणिक राहिलो. […]
Rain Alert : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]