Cm Eknath Shinde On Air Quality : राज्यातलं प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यातील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]
अहमदनगर : दिवाळीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यानिमित्त अनेक पुढारी हे आपल्या मतदारसंघातील मतदारांना दिवाळीनिमित्त मोफत वस्तूचे वाटप करत असतात. खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) देखील स्वस्त दरात खाद्य वस्तू तसेच काही दैनंदिन वस्तूचे मोफत वाटप सुरू केले. विखेंकडून नगर जिल्ह्यातील उत्तर भागातील नागरिकांना मोफत साखर वाटप सुरू आहे. हाच धागा पकडून […]
Chhatrapati Sambhaji Nagar : देशात सध्या हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत असतानाच अहमदनगरच्या मुस्लिम कुटुंबाने हिंदु धर्मात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांचा(Bageshwar Baba) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) तीन दिवसीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जमीर शेख यांच्यासह कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे, खुद्द बागेश्वर बाबांच्या हस्ते […]
पुणे : लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नामदेव जाधव स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज असल्याचे खोट सांगून जनेतची दिशाभूल करत आहेत आणि मोठ्या रक्कमा जमा करत आहेत. याशिवाय मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देत असून शरद […]
Ahmednagar Politics : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. इथलं थोरात-विखे यांचं राजकीय वैर राज्याला चांगलंच माहित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते आजिबात सोडत नाहीत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात […]
Ajit Pawar News : मुंबई : आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारच्या हमीवर कर्ज मंजूर करण्याची योजना राज्य सहकारी बँकेने गुंडाळली आहे. याबाबतचे पत्र बँकेने सहकार सचिव यांना पाठविले असल्याची माहिती आहे. साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करता […]