Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) सध्या राज्यात चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळत असतानाच आता बागेश्ववर धाम बाबांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा (Dhirendra Krishna Shastri) दरबार भरणार आहे. अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सुरुवात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान (Maratha Reservation) पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा आता तापू लागला. या लाठीचार्जवेळी काही पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जोरदार […]
Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मंत्री दादा भूसे हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आज निकाल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवरून एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला. तर त्याल दादा भूसेंनी प्रत्युत्तर दिले. Deepfake Video : AI द्वारे फेक व्हिडीओ, मोठं-मोठे सेलिब्रेटी अडकले जाळ्यात; तुम्ही सेफ आहात? काय […]
Manoj jarange On Chagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर भुजबळांनी मराठा आंदोलकांनी बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanki)यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar)यांच्या घरांवर हल्ला केला. त्यावरुन गृहविभाचीही लख्तरं काढली. तसेच मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली, त्यावरुन जरांगे […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Gram Panchayat Election Result : राज्यात 2300 च्या वर ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchayat Election Result) लागले. या निकालावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आम्हीच क्रमांक एकवर असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेसने केला. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट वरचढ दिसत असल्याने दिल्लीश्वर याकडे कसे बघताय हे देखील […]