Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठीच सरकारने गठित केलेल्या शिंदे समितीला जवळपास 13 हजार पुरावे आढळून आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा अद्याप कुणबी […]
Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]
Ahmednagar News : नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट श्येडूल्ड बँकेतील (Nagar Urban Bank) गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस.आय.टी. नेमण्यात यावी. भाजपचे दिवंगत खा.दिलीप गांधी यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले आहेत. परिणामी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला व आज ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी […]
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर […]
Shivsena MP Bhavana Gawali : शिवसेनेत फूट पडली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या देखील शिंदे गटाबरोबर आल्या. त्यांच्या या निर्णयानंतर अडचणी कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र तसे काही घडले नाही याचा प्रत्यय आला आहे. […]