धाराशिव: भूम (Bhum) येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सावंत यांनी जोरदार राजकीय फटकेबाकी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-Ncp) सरकारच्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात हॉस्पिटल अर्धवट राहिले होते. घाणेरडे काम झाले होते. पूर्वी दहा-वीस वर्षांचा काळ सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी […]
Rashmi Shukla : बेधडक आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच राज्यात महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम प्रतिबंधाला प्राधान्य देणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं आहे. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शुक्ला बोलत होत्या. Aarya 3: ‘लौट आई है शेरनी…’ सुष्मिता […]
धाराशिवः आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही तिच परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकताच परंडा […]
लोकशाही मराठी चॅनलचं लायसन्स 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. या आदेशामध्ये मंत्रालयाने लोकशाही चॅनेलला थेट प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिले ाहेत. आज सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रक्षेपण करण्याचं माहिती प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, १४ जुलै रोजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लिल व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ते […]
Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]