पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Pune Municipal Corporation साठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामध्ये कोणते प्रभाग कुणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत जाणून घ्या..
Justice M. K. Mahajan: सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे.
मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं.
Parth Pawar यांनी जमीन विकत घेत सरकारची फसवणूक केली त्यामागे अधिकारी व राजकारण्यांचे संगनमत आहे. असे आरोप विजय कुंभार यांनी केले.
रूपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.