पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
सरकारकडून सुमारे 75 हजार महाभरतीची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यातील भरती रखडल्याने आमच्या तोंडाला पान पुसली अशी भावना विद्यार्थ्यांची आहे.
हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंयं. बारामतीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
Sharad Pawar यांनी पुन्हा एकदा 'आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे' असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.