शरद पवारसाहेब आजारी असूनही बाकीचे आजुबाजूचे चौकड त्यांंना फिरवत असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीयं.
वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
Rupali Chakankar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वातावरणात गुन्हा दाखल त्यांना ईव्हीएम मशीनची पूजा करणं भोवलं आहे.