शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार दत्ता मामा भरणेंचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार कधी करत नाही. काहीच कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे असे आरोप करत आहेत.
बारामती मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे.