लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.
साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार बजरंग सोनवणे यांनी काढले आहेत.
पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्याकडे फोनद्वारे पुन्हा एकदा खंडणी मागण्यात आली
‘एसएनडीटी कॉलेज’ला (SNDT College) ‘इंद्रायणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Indrayani Balan Foundation) ६० अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले.
मी आहे बारामतीची लेक. मी येथे राहते. या देशाचा आणि राज्याचाच निर्णय आहे जेवढा हक्क मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे.
अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत थेट इशारा दिला.