पुणे : आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने (BJP) विकत घेतले आहे, असा गंभीर आरोप करत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी आज (9 फेब्रुवारी) निर्भय बनो सभेतून भाजप आणि पोलिसांवर सडकून […]
Nikhil Wagale : हल्ल्यात आमची सर्वांची डोके वाचले. त्यामुळे जोपर्यंत आमची डोकी वाचली तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी दिला. त्यांच्या पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस संरक्षणात कार्यक्रम स्थळी येत असलेल्या निखिल वागळे यांची गाडी फोडली. मात्र या घटनेनंतर […]
Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी […]
मिरज : पतीसोबत भांडण झाल्यानंतर सासर सोडून कराडला जाणाऱ्या आणि चुकून मिरजला पोहचलेल्या 23 वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा, त्यानंतर तिला लग्नासाठी कर्नाटकात नेऊन तिची चार लाखांत विक्री केल्याचा आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात […]
पुणेः विद्यार्थ्यांना संगणकाविषयी गोडी वाढावी आणि या माध्यमातून विद्यार्थीदशेतच तो आधुनिक जगाशी जोडला जावा या हेतूने पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने (Punit Balan Group) पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला ३१ संगणकांची भेट देण्यात आली. या डिजिटल लॅबचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. Lal Salaam Box Office: पहिल्याच […]
पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप (BJP) नेते सुनील देवधर यांच्या तक्रारीनंतर 153 (अ), 500 व 505 […]