Anna Hazare legal Notice To Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी X (ट्विटर) वर पोस्ट शेअर करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सडकून टीका केली होती. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशी टीका आव्हाडांनी केला होती. या टीकेला उत्तर देताना अण्णा हजारेंनी (Anna Hazare) कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला […]
पुणे : आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक अविनाश रहाणे (Avinash Rahane) यांचे आज (8 ऑक्टोबर) निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींमुळे त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात […]
पुणे : पालकमंत्रीपद गेले असले तरी काळजी करु नका. भाजपच्या (BJP) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. कायद्यानुसार मी सहपालकमंत्री आहे, त्यामुळे या पुढील काळातही पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे सुरूच ठेवणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. पालकमंत्रीपदावरुन हटविल्यानंतर शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत […]
मुंबई : बारामती ॲग्रोमधील औद्याोगिक प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. मात्र, या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले असून 16 ऑक्टोबरपर्यंत बारामती ॲग्रोला दिलेला […]
Road Accident: पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ (Road Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत (Pune) असलेल्या एका कार चालकाने बेदरकारपणेक कार चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा मृत्यू झाला तर आणखी तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या मद्यपान केलेल्या चालकासह त्याच्या […]
पुणेः शहरात विनापरवाना जाहिराती केल्याप्रकरणी पुण्यातील उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) नोटीस काढली होती. बालन यांना तब्बल 3 कोटी 20 लाखांचे जाहिरात शुल्क भरण्याची ही नोटीस होती. त्यावरून पुण्यात मोठी खळबळ उडाली. बालन हे नेहमीत गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या पाठीशी राहतात. त्यामुळे गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र आता […]