विष्णू सानप पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार अश्विनी जगताप चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. “मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, माझ्या नादी लागू नका. पाठीमागून वार करू नका”, अशा शब्दात भाजप शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना त्यांनी खडसावले. (BJP MLA Ashwini Jagtap got angry at the press […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. भोसले यांच्या पत्नी, माजी नगरसेविका रेश्मा भोसले आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पुण्यात भेट नाकारली. यामुळे तुरुंगातून ससूनला पुन्हा उपचारासाठी हलविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Former NCP MLA Anil Bhosle’s wife, former corporator Reshma Bhosle […]
पुणे : पालकमंत्री म्हणून शुक्रवारचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी अन् शनिवारचा दिवस बारामती मतदारसंघासाठी हा आपला जुना शिरस्ता कायम ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर आज (शुक्रवार) प्रथमच पुण्यात येत आहेत. आज दिवसभर ते शासकीय विश्रामगृहात पुण्यातील विविध विकासकामांबाबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सलग आठ तास बैठका घेणार आहेत. (Guardian Minister […]
Gopichand Padalkar controversial statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा गटाने राज्यभर आंदोलनं केली. त्यातच आता बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav)यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सात दिवसात माफी मागा, […]
Sasoon Hospital Drug Racket : पुण्यातून ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट सुरू होते. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला ललित पाटील (Lalit Patil) हा हे रॅकेट चालवत होता. ललित पाटील हा हॉस्पिटलमधून पळून गेला आहे. त्यामुळे ससून प्रशासनाबबात संशय निर्माण झाला आहे. यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये हे मोठी कारवाई करत तिनशे कोटींचे ड्रग्ज जप्त केले […]
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने सर्वच पक्ष लागले आहेत. आता इच्छुक उमेदवारही मतदारसंघातील प्रश्न घेऊन मंत्र्यांच्या दारी जात आहेत. असेच टायमिंग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalero Patil) यांनी साधले आहे. शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे, नगरपरिषदेचे व ग्रामपंचायतींचे प्रश्न त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासमोर मांडले आहे. उद्योगमंत्र्यांनीही […]