पुणेः भीमाशंकर (BhimaShankar) मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. थेट लोखंडी रॉडने जोरदार मारहाण झाली आहे. यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. भीमाशंकर गाभारा व त्याचजवळ असलेल्या शनि मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला. ‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी […]
पुणेः माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येरवडा येथील पोलीस विभागाची जमिन ही बिल्डरला हस्तांतरीत करायची होती. त्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार हे दबाव आणत होता, असा आरोप बोरवणकर यांचा आहे. या आरोपामुळे अजित पवार हे […]
पुणे : येरवड्यातील पोलीस दलाच्या जागेशी माझा कसलाही संबंध नव्हता. पुढे तो व्यवहारही रद्द झाला. आता जागा पण आहे तिथंच आहे, मग चौकशी कसली करता? असा सवाल विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर आज (17 ऑक्टोबर) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. […]
पुणेः पुणे शहरात (Pune City) अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासही पुणे शहरात एक भीषण अपघात झाला आहे. कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात एका लहानग्याचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. […]
इंदापूर : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केला. पडळकरांनी सध्या धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले असून इंदापूर येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या अंतिम […]
नवी दिल्ली : मी पुस्तकात लिहिलेलं खरंच आहे. अजित पवार यांनी त्यावेळी जागा हस्तांतरित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र मी त्यावेळी नकार दिला. त्यामुळे प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत गेलं आणि तिथून हा व्यवहार रद्द झाला. त्यामुळे मला अब्रु नुकसानीची नोटीस पाठवायची असेल तर बिंधास्त पाठवावी असं थेट आव्हान माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Ex IPS Meera Borwankar) […]