सातारा : केवळ देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी आताच मराठा समाजाची आंदोलन सुरू झाली, पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठी सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते का? ते काय गोट्या खेळत होते का? अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते. (movement of the Maratha […]
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अजित पवार चांगलेच वादात सापडले आहेत. 2010 मध्ये येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला […]
Dilip Band : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची […]
पुणे : पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावर आता इलेक्ट्रिक लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून त्याला अंतिम मान्यता मिळताच या मार्गावरील प्रवासाचा वेग वाढणार आहे. मागील अनेक वर्षांपासून दौंडच्या नागरिकांनी मेमू गाड्या सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. डेमू (डिझेलवरील) गाड्यांऐवजी मेमू गाड्या […]
“मी कधीही अशा जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरे तर अशा लिलावांना माझा विरोध आहे. इतकंच नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत. आम्ही अशा जमिनी विकू शकत नाही,” असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपांना प्रत्तुत्तर दिलं आहे. बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर पुस्तकातून पोलील दलाच्या […]
पुणे : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पोलील दलाच्या जमीन विक्रीचे गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Former Police Commissioner Meera Borwankar made serious allegations against Deputy Chief Minister Ajit Pawar for […]