Supriya Sule Baramati Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर काका-पुतण्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. होम ग्राउंड बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार हे एकमेंकावर टीका करू लागले आहेत. कुणी काही म्हणू द्या, शेवटची निवडणूक आहे, असे म्हणून भावनिक करतील पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. […]
पुणे : तुमच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा (BJP) कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे. लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी तो तुमचा पराभव करेल, असे म्हणत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या आव्हानातील हवाच काढली. ते पुण्यात बोलत होते. (Former BJP MLA Jagdish Mulik […]
Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे […]
Loksabha Election : लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. सध्या पुणे लोकसभा मतदारसंघही (Pune Loksabha) अनेक इच्छूक उमेदवारांमुळे चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून (Bjp) लढण्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत. त्यात पुण्यातील मोठे उद्योजक व सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे (Anirudh Deshpande) हेही यांचे नावही चर्चेत आले […]
Pune Drug Case : राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त (Pune Drug Case) करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. संदीप धुनिया (Sandeep Dhuniya) असं या मास्टरमाईंडचं नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांसह इतर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. उंटावर चक्कर […]
Shivajirao Adhalarao Patil on Shirur loksabha Seat: पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha) हा शिवसेनेला (Shivsena) मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा […]