पुणे : पुण्यातील ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) चेन्नईत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम (Archana Kiran Nikam) आणि प्रज्ञा अरुण कांबळे (Pragya Arun Kamble) यांना चार दिवसांची […]
पुणे : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे ते सगळं सांगणार” असं म्हणतं ललित पाटीलने (Lalit Patil Arrest) अटक होताच मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधकांकडून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज […]
Prakash Ambedkar On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटीलने मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असा आरोप केला. त्यावरुन संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs Case)प्रकरणावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash […]
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) चे कॅडेट कॅप्टन प्रथम गोरख महाले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी […]
पुणे : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता चौकशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या जोरावर ललित पाटील (Lalit Patil) पोलीस आणि रूग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मॅनेज करत होता अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. तसेच ज्या दिवशी पाटील ससून रूग्णालयातून (Sasoon Hospital) बाहेर पडला त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना आपण दीड तासात परत येतो […]
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती […]