पुणेः महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) फिक्की फ्लोच्या पुणे चॅप्टरतर्फे ६ व्या फिक्की फ्लो पुणे अर्ध मॅरेथॉनचे ( Pune Flo Half Marathon) आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. पुण्यातील मगरपट्टासिटी येथून या आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज दौंड येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलणार याची उत्सुकता होती. या व्यासपीठावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय भाष्य खुबीने टाळले. शिक्षणाच्या क्षेत्राची, […]
Sharad Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे […]
पुणे : पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत चालणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस चालक आणि वाहक यांच्या आरेरावीचे आणि प्रकार सातत्याने समोर येत असतात. यातच एका बस चालकाने रागाच्या भरात दोन चारचाकी गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यात दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोन चारचाकी वाहनांचे […]
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचीही या […]
Baramati plane crash news: तीन-चार दिवसांपूर्वी बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पालयट किरकोळ जखमी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात (plane crash ) झाला आहे. या अपघात पायलटला दुखापत झाली आहे. सतत विमान अपघात होत असल्यां विमानतळानजिक असलेलया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने […]