Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून […]
Pune News : पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन (Pune News) कोटींचे ड्रग्ज पकडण्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीच ही घटना आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. […]
Sharad Pawar On Caste Based Census : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची (Bihar Caste Based Census Report) आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जातनिहाय जनगणना करणारे बिहार देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यांमधून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून जातनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही […]
दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (Shahnawaz alias Shafi Uzzama) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी मोस्ट वॉण्टेड होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. […]
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला आहे. सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police) ही हत्या झाल्यानंतर आपल्या तपासाची चक्रे फिरवत प्रेयसीसह पाच […]
पुणे : होईल, होईल, आंबेगावला सभा होईल. त्याबाबत तुम्ही काही काळजी करु नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा आंबेगावमधील सभेच्या चर्चांना हवा दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते. या कार्यक्रमापूर्वी पवार यांनी […]