Horrible accident in Pune’s Undri Chowk, a speeding Bus collided with 5-6 cars; Both died : द टाइम ट्रॅव्ह कंपनीच्या बसचे ब्रेक फेल (Bus brake failure) झाल्याने पुणे शहरात काल सायंकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident)झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे शहरातील […]
परमवीर सिंह यांचा अदृश्य शक्तीने वापर केला, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. MI vs SRH : हैदराबादवर विजय मिळवत मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, कॅमेरून ग्रीनचे शानदार शतक अनिल देशमुख म्हणाले, मला खोट्या गुन्हामध्ये गोवण्यात आलं. सर्व पुरावे […]
FTII Students Aggressive on The Kerala Story Special Screening : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. त्यामध्ये […]
Sharad Pawar : देशाच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांचा विचार होतो तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव आघाडीवर असते. पण, फक्त राजकारणच नाही तर राजकारणाच्या पलीकडेही शरद पवार यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या सुख दुःखात ते नेहमीच सहभागी होतात. त्यांची आस्थेने विचारपूस करतात. याचा अनुभव नुकताच आला. हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान एके ठिकाणी हळदीची […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीची आजची बैठक चांगलीच चर्चेत राहिली. याचं मुख्य कारण ठरलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक वर्षांनी बैठकीला लावलेली उपस्थिती. आज (१९ मे) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात पुणे (Pune) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार […]
पुणे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘पोपट’मेला की जिवंत आहे यावरून चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. पोपट मेला असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याला विरोधकांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. अशात आता या वादात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज (१९ […]