Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात (Road Accident) पुणे-नाशिक महामार्गावर घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मंचरजवळ भल्या पहाटे हा अपघात झाला. नाशिकवरून भोसरीच्या दिशेने जात असताना जीप आणि ट्रकची धडक होऊन हा […]
Narayan Rane On Prakash Ambedkar : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची (Riot) शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी […]
Sassoon Hospital Dean : पुण्याच्या ससून रूग्णालयाचे डीन ( Sassoon Hospital Dean) डॉक्टर संजीव ठाकूर यांना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या जागी डॉक्टर विनायक काळे यांना ससूनचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र काळे हे काही नव्याने ससूनचे डीन झाले नाहीत. ते या […]
पुणे : महापालिकेकडून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या (Modi Government) योजनांची जनजागृती करण्यासाठी आणि त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. (Various schemes of Central Government will be promoted by Pune Municipal Corporation.) […]
Lalit Patil Drug Case : ड्रग्स प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नाशिकमधून निनावी पत्र (Anonymous letter)पाठवण्यात आले आहे. या निनावी पत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये ललित पाटील आणि एमडी ड्रग्स प्रकरणाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र सकल […]
तळेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लाटेत उमेदवारी मागून निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा दावा मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला. ते तळेगाव येथे बोलत होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडांवर मावळमधील उमेदवारीसाठी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रावादी (अजित […]