Dagdusheth Ganapati Mahanaivedya: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती […]
Ajit pawar banner in Kothrud : गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात त्यांच्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित […]
Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी केली. एका राजकीय प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी देशातील वाढत्या लोकसंख्येला हात घातला. वाढत्या लोकसंख्येला अटकाव घातला पाहिते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. कठोर पावले उचलली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर लोकसंख्येवर मिश्किल टोलेबाजी केली आहे. चव्हाण, ठाकरेंना […]
Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मागील सरकारमधील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला सुनावले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले… अजित पवार म्हणाले, पक्षातील आमदार आपल्याला सोडून जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांना […]
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चांदेरेंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. Maharashtra Bhushan : अंधारेंनी कंत्राट घेण्याऱ्या कंपनीचा इतिहासच काढला; म्हणाल्या ही तर… दरम्यान, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चांदेरे […]
पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पुण्यात भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यावर अजित पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आले. त्यावर “प्रशांतला मनापासून शुभेच्छा” असं उत्तर अजित पवार यांनी दिल. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार का? याची चर्चा रंगली आहे. पुण्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सांगण्यासाठी अजित पवार […]