पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे (Pune) लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर केली नाही, असा सवाल करत विधी पदवीधर तरुण सुघोष जोशी यांने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. पोटनिवडणूक न घेतल्यामुळे मतदारांच्या प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे, असा दावा करत ताबडतोब पोटनिवडणूक घेण्याचा आदेश किंवा इतर कोणतेही […]
पुणे : ललित पाटील प्रकरण असो किंवा मराठा आरक्षणावरून बीडमध्ये घडलेली जाळपोळ असो या दोन्ही घटनांमध्ये विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांसह फडणवीसांकडे असणाऱ्या गृहखात्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ललित पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला […]
कात्रज : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं मत राज्याचं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या (Bhairavanath Group of Industries) माध्यमातून व डॉ. […]
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी त्यांचेच निकटवर्तीय रणजीत तावरे यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) या जागेसाठी निवडणूक पार पडली. यात तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार यांची साथ सोडून गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निशाण्यावर घेतले आहे. राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल करत भाजप (BJP) आता लोकांची माफी मागणार का?, असा […]
पुणे : शहरातील विविध भागात साखळी बॉम्बस्फोट (Serial Blast) घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. इसिसच्या मॉड्युलप्रकरणी तपासात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फरार दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती […]