Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुणे पोलिसांनी तीन वर्षापूर्वी अटक केली होती. त्यानंतर तो सातत्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होता. अशात मागील 9 महिन्यांपासून तो सातत्याने ससूनमध्येच अॅडमिट होता. मात्र या काळात 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर […]
पुणे : तीन पोलीस माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार नाहीत. मला झेड प्लस किंवा वाय प्लस सुरक्षा द्या. एकदा ती सुरक्षा द्या आणि मग बघू मैदानामध्ये समोरासमोर काय होते ते बघू, असे म्हणत लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांनी त्यांना धमक्या देणाऱ्या आणि त्यांना तोतया म्हणणाऱ्यांना […]
बारामती : पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही, आपण सर्वांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत धनगर समाजाने आक्रमक इशारा दिला आहे. मागील चार दिवसांपासून बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी हा इशारा दिला. (Chandrakant Waghmode Patil has […]
पुणे : “कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. इंग्रजीत तो दाखला आहे. शरद पवार दहावीला होते, तेव्हा इंग्रजी प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. सगळा बालिशपणा सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोला लगावत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार […]
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा हाच उल्लेख आहे. ते मराठाच (Maratha) असून त्यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नाही, असा दावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि शरद पवार समर्थक विकास पालसकर यांनी केला आहे. ते बारामती येथे बोलत होते. यावेळी शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी नागपूर […]
Sushma Andhare : दिवाळी वर्षातील सर्वात मोठ्या सणाला (Diwali 2023) सुरुवात झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके, नवीन कपडे, मिठाई अन् तितक्याच गोड शुभेच्छा असंच असतं. पण, राजकारणात जरा वेगळंच असतं. दिवाळीत सर्वसामान्यांच्या दारात फटाके फुटतात तर राजकारणात मात्र राजकीय फटाके फुटतात. आताही या राजकीय फटाक्यांचा आवाज कानी पडतच आहे. हा कोणता फटाका तर […]