पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच […]
Ajit Pawar : गेल्या 32 वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे. मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे […]
Lalit Patil Drugs Case : पुण्यातील (Pune)ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)ड्रग्ज तस्करीचं रॅकेट(Drug smuggling racket) उघडकीस आलं. या रॅकेटमधील फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil)भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil)पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त केले. त्यावेळी तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 1 […]
Rohit Pawar : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी […]
Rohit Pawar : ज्या भागात नवीन एमआयडीसी याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात तिथेही राजकारण केलं जातं जसं माझ्या मतदारसंघात आज सुरू आहे. या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. पण, मागील काही वर्षांपासून प्रोजेक्ट आपल्या राज्यात न राहता अन्य राज्यात चालल्याचे आपण पाहत आहोत. बेरोजगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. आयटी […]
पुणे : पर्वती भागातील मुक्तांगण (Muktangan School) शाळेतून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शाळेतील 7-8 मुलांचे लैगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. या प्रकारानंतर पालकांशी शाळेच्या आवारात गर्दी केली तसंच काही वेळ शाळाही बंद पाडली. याबाबत पोलिसांनी पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन […]