दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (Shahnawaz alias Shafi Uzzama) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी मोस्ट वॉण्टेड होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. […]
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला आहे. सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police) ही हत्या झाल्यानंतर आपल्या तपासाची चक्रे फिरवत प्रेयसीसह पाच […]
पुणे : होईल, होईल, आंबेगावला सभा होईल. त्याबाबत तुम्ही काही काळजी करु नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा आंबेगावमधील सभेच्या चर्चांना हवा दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते. या कार्यक्रमापूर्वी पवार यांनी […]
जुन्नर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यानुसार ते प्रत्येक मतदारसंघात कोण पर्याय होऊ शकतो याची चाचपणी करताना दिसून येत आहे. याच दरम्यान त्यांनी आज (1 ऑक्टोबर) जुन्नर दौऱ्यात काँग्रेसचे दिवंगत नेते सोपान शेरकर यांचे पुत्र आणि विघ्नहर […]
जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राजकीय विचारधारेच्या पलिकडे जाऊन सलोख्याचे संबंध राखण्यासाठी, जुना स्नेह जपण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज (1 ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आला. राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद 2023 साठी शरद पवार आज (1 ऑक्टोबर) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पाहुणचार […]
Ajit Pawar News : देशात आज पंतप्रधान मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक भागांत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात विद्यार्थ्यांसह नेते, विविध क्षेत्रातील नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. याचवेळी एका महिलेने दादा इथं कचऱ्याची गाडीच येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर अजित पवार(Ajit Pawar)यांनीही महिलेला मिश्किल […]