अमरावती : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळचा दौरा आटोपून ते रविवारी (9 जुलै) रात्री उशिरा अमरावतीमध्ये पोहचले. दरम्यान, ठाकरे अमरावतीमध्ये पोहचण्यापूर्वीच तिथलं राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालं. ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त ठाकरे विरुद्ध राणा यांच्यातील वादाला नव्याने फोडणी मिळाली. (Shivsena Ubt Chief Uddhav Thackeray vs MP Navneet Rana […]
Uddhav Thackeray And Naveent, Ravi Rana : उद्धव ठाकरे कालपासून विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे दौऱ्यातील पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री उशिरा अमरावतीत दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अमरावतीत लावलेले बॅनर राणा समर्थकांनी फाडले. त्यामुळे अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. (Uddhav Thackeray Amravati Visit Naveent, Ravi Rana Poster War) राणा दाम्पत्याच्या वतीने […]
Uddhav Thackeray On Sanjay Rathore : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचावर निशाणा साधला. माझ्याकडून चुकले 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. असा […]
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरु आहेत. पात्र-अपात्र करत शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदत मिळाली नाही. ह्यांच्या गैरकारभारामुळे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या घराकडे बघायला वेळ नाही. पण दुसऱ्यांची घर फोडत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे घर सांभाळण्याची हिम्मत भाजपमध्ये नाही पण दुसऱ्याची घरं फोडण्याचा विकृतपणा भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल शिवसेना […]
Arvind Sawant : सामान्य माणसाला असामान्य बनविणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे. ज्यांना मोठं केलं ते आज तिकडे गेले आणि भ्रष्टचाराने बरबटले. तुम्ही मात्र सोबत राहिलात तुम्हाला मी आज दंडवत घालतो. आता एकच लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा शून्यावर आला. ना आमदार आहे ना खासदार आहे. आता तुम्हा शिवसैनिकांच्यावतीनं उद्धवजींना सांगतो निश्चिंत राहा. बाजूला […]
Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav […]