Nagpur Crime : नामकरणाच्या कार्यक्रमात शेजाऱ्याच्या पत्नीसोबत नृत्य करु न दिल्याने रागाच्या भरात एका 45 वर्षीय इसमाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीयं. ही घटना उपराजधानी नागपूरच्या खरसोली गावात घडली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोठी बातमी! तलाठी परीक्षांपूर्वीचं सर्व्हर डाऊन; प्रशासनावर वेळ […]
बुलडाणाः केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत येत असतात. आता भाजप (BJP) पक्ष मोठा झाला आहे. अनेक नवे नेते भाजपमध्ये येतायत. त्याचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना एक मोठे वक्तव्य केले आहे. आता आमचे दुकान चांगले सुरू आहे. तसेच सध्या […]
CNG Price : देशात महागाईने उच्चांक गाठला असून या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनांच्या किंमतींसह खाद्यपदार्थांचेही दर भरमसाठ वाढले आहेत. अशा परिस्थितीत मात्र नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नागपूर शहरात (Nagpur News) सीएनजीच्या दरात (CNG Price) मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात नागपुरात सीएनजी 26 पैशांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये […]
नागपूर : येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उके (Satish Ukey) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उकेंसह आणखी सहा जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीची बाभुळखेडा येथील सिलिंगची 1 एकर जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Nagpur-based lawyer and […]
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी […]
Vijay Vadettiwar on CM Eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या तब्येतीचं कारण देऊन मुख्यमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar)यांना बसवण्याचा डाव भाजपचा असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केला आहे. ते गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात […]