गोंदिया : भाजपा ही शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसून भाजपाला सत्तेमध्ये दहशत वाजवण्याचा काम करत असून केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून लोकांना आपल्या कसे ओढता येईल. सत्तेचा फायदा स्वत:साठी केला नाही पाहिजे. जनतेसाठी केला पाहिजे. सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने थोपटत आहे. याकडे जास्त लक्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बाबतीत भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. असा टोला […]
बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उदघाट्न झाल्यापासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सकाळी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते […]
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat)पाच दिवस चालणाऱ्या होळी (Holi)उत्सवामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)आणि आमदार रवी राणी (MLA Ravi Rana) हे अनेक गावांमध्ये सहभागी झाले. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत होळीची पारंपारिक (Traditional Holi) पद्धतीनं पूजा करून होळी पेटवली. यावेळी राणा दाम्पत्यानं उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला. यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी संपूर्ण […]
अकोला : पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला (akola) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले आहे. भाजपचा भ्रष्ट कारभार असून त्याविरोधात लढणार असल्याचे आ. मिटकरी यांनी सांगितले. होळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अकोल्याचे भाजपचे खासदार संजय […]
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी नागपूरच्या एका सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाने आपली दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत नाना पटोलेंच्या घरी या सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे […]