अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]
अमरावती : आज व्हॅलेटाईन्स डे (Valentine Day). तरुण-तरुणाई आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतात. तरुणाबरोबर विवाहित जोपपेदेखील हा दिवस साजरा करतात. त्यात अनेक राजकारण्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. राजकारणातील व्यापामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आपला खास व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला […]
वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]
शेगाव : आज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त नागरिकांनी गजानन मंदिरात गर्दी केली होती गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर प्रथमच यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. विविध प्रमुख मार्गातून आज गजानन महाराजांच्या दिंड्या निघाल्या आहेत. यावेळी भाविकांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून आला.श्री […]
वर्धा : ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी […]
वाशीम : पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan case) संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, मी आणि देवेंद्र फडणवीस मात्र, संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे सांगितले. पोहरादेवी येथे […]