वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]
नागपूर : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणातला खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली असून राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. Asim Sarode म्हणातात… अपात्र […]
जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगावमधील भवरखेडा इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही […]
गोंदिया : भाजपा ही शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसून भाजपाला सत्तेमध्ये दहशत वाजवण्याचा काम करत असून केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून लोकांना आपल्या कसे ओढता येईल. सत्तेचा फायदा स्वत:साठी केला नाही पाहिजे. जनतेसाठी केला पाहिजे. सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने थोपटत आहे. याकडे जास्त लक्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बाबतीत भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. असा टोला […]
बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उदघाट्न झाल्यापासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सकाळी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते […]