वर्धा : आजपासून वर्धा शहरात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 96 व्या […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मागील 26 तासांपासून मतमोजणी सुरु असून आत्तापर्यंत 2 हजार 366 मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. रणजित पाटील यांना आत्तापर्यंत 43 हजार 632 मते मिळाली आहेत. रणजित पाटील पिछाडीवर […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार धीरज लिंगाडे 2 हजार 373 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 […]
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपच्या नागो गाणार (Nago Ganar) यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudharkar Adbale) विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून नागो गाणार यांना 6 हजार 309 मते मिळाली आहेत. सुधाकर अडबाले यांच्या विजयाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) […]
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी अगोदर प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी विजयाबद्दल दावे करत होते. भाजप (BJP) समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवणार, याकडे सर्व शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष वेधले. हॅट्ट्रीक अगोदरच […]
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 680 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 11 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ११ हजार ३१२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार 680 मतांनी पुढे आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप आणि महाविकास […]