मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच एक महिन्याच्या आत कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टीही जप्त […]
अकोला : अकोला जिल्ह्यातील (Akola) बाळापूर (Balapur) शहरातील मन नदीत दोन चिमुकल्यांचा मुलांचा बुडून मृत्यू (death by drowning) झालाय. 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज अशी या दोन्ही मृत चिमुकल्यांची नावं आहेत. मृत मुलं ही रविवारी (दि. 29) सायंकाळी मन नदीकाठी खेळत होती. खेळताना अचानक त्यांचा तोल जाऊन पाय […]
वर्धा : 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( Rebel Marathi Literary Conference) येत्या 4 व 5 फेब्रुवारीला वर्धा येथे होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका अभिनेत्री रसिका अय्युब (Rasika Ayyub) यांच्या हस्ते तर समारोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील(B.G. Kolse Patil) यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षपद […]
नागपूर : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav)यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats)देण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Committee)राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावर (Socal Media)बदनामी करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं […]
सांगली : ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नव्या रस्त्यांची देखील काही दिवसात दुर्दशा होते हे आपण पहिले असेल. मात्र अशा ठेकेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांगलाच दम भरला आहे. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू असा दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. मंत्री गडकरी हे सांगलीच्या अष्टा […]
नागपूर: 2019 साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेतली होती. त्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]