RTE Rules Change by Education Department : शालेय शिक्षण विभागाने ( Education Department ) आरटीईमध्ये ( RTE ) बदल केले आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये ( School ) प्रवेशाची नियमावली देखील बदलली आहे. त्यानुसार शाळेमध्ये प्रवेश घेताना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा? याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली प्रवेश घेताना सुरुवातीला घरापासून एक किलोमीटर अंतरावरील […]
Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला […]
Congress MLA Satej Patil on Hatkanangale Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर (Uddhav Thackeray) त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. […]
Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी […]
Lok Sabha election 2024 : नगर दक्षिण मतदारसंघात निवडणुकीचं मैदान तयार झालं आहे. महायुतीचे सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत. या लढतीत थेट शरद पवार यांनी लक्ष घातलंय. तर महायुतीनेही स्थानिक नेत्यांचे रुसवे फुगवे निकाली काढत सुजय विखेंंच्या मागे ताकद उभी करण्याचा चंग बांधलाय. याचीच तयारी सुरू आहे. आज […]
रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे […]