Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. […]
VBA support Kishor Gajbhiye : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि. 3 मार्च) बुधवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांना पाठिंबा जाहीर केला. वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे (Shankar Chahande) यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर वंचितने किशोर […]
Jitendra Awhad On Sujay Vikhe : इंग्रजी बोलण्यावरुन अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना चॅलेंज दिलं आहे. या चॅलेंजनंतर निलेश लंकेंकडूनही विखेंवर सडकून टीका करण्यात आली. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुजय विखेंना खोचक सवाल केलायं. तुम्हाला अण्णाभाऊ […]
Hingoli & Washim-Yavatmal Loksabha : हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहळीकर (Baburao kadam Kohlikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिंदेंच्या निर्णयामुळे त्यांच्यावर उमेदवार बदलण्याची वेळी आली असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर […]
Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी (Beed Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटाकडून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीयं. या भेटीनंतर आपण बीड लोकसभा निवडणूक […]
Yavatmal-Washim Loksabha Updates : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरण्याची उद्या (४ एप्रिल) शेवटची तारीख आहे. मात्र, यवतमाळ-वाशिममध्ये (Yavatmal-Washim Loksabha) शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. विद्यमान खासदार भावना गवळींचं (Bhavana Gawali) तिकीट कापून संजय राठोडांना (Sanjay Rathod) तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गवळींना अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यानं गवळी समर्थक आक्रमक […]